
मुकयांना न्याय देणारे वृत्तपत्र मूकनायक……………….
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जसे एक तत्त्वज्ञ समाजशास्त्रज्ञ होते तसेच ते संपादक व पत्रकार होते पत्रकारितेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदविले पाहिजे असे म्हणणे कार्य त्यांनी केलेले दिसते पत्रकारितेच्या अभ्यासक्रम तयार करताना मात्र त्यांच्यासारख्या काही समाजप्रबोधक पत्रकारांचा नमो उल्लेख विद्यापीठे पाठ्यक्रमातून वगळला गेला होता पत्रकारितेची दखल अकादमी क्षेत्रात घेतली गेलेली दिसते.
आधुनिक काळाच्या प्रत्येक टप्प्यावर वर्तपत्र नियतकालिके व अनियतकालिकांचे अन्य साधारण महत्त्व असते आपली मते आपली बाजू आणि आपली भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ची ते प्रभावी असे माध्यम असते 19 व्या शतकात सुधारक क्रांतिकारक प्रतिगामी सर्वच छटांच्या महानीयांनी या प्रसिद्धी माध्यमातून यांनी पाहिलेले दिसते सत्यशोधक चळवळीच्या नेत्यांनी दिनबंधू सत्सार इशारा सत्यप्रकाश अशी नियतकालिकेत समाज प्रबोधनासाठी चालवलेली दिसतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या माध्यमातून जनप्रबोधनाचे एक महत्त्वपूर्ण साधन म्हणूनच पाहिलेले दिसते यांचे स्पष्ट मत होते की समाजाच्या परिवर्तनासाठी चालवल्या जाणाऱ्या चळवळींना स्वतःची वर्तमानपत्र असायलाच हवे अन्यथा पंख तुटलेल्या पक्षासारखे अवस्था होऊन बसेल खरे तर त्यांनी एक प्रकारचा इशारा समाजाला दिला आहे वर्तपत्र काढल्यावर त्यांनी भर दिला समता बहिष्कृत भारत मूकनायक ,भारत , त्यांच्या वैचारिक नेतृत्वाची धगधगती उदाहरणे आहेत ही वृत्तपत्राची एक चळवळच त्यांनी चालवलेली दिसते यांची कारणे ही तशीच महत्त्वाचे आहेत भारतासारख्या जातीव्यवस्थेद्वारा प्रदान शोषण होणाऱ्या समाजात जातियंताचा लढा करताना त्यांना या वैचारिक चळवळीची गरज वाटणे स्वाभाविक होते कारण जातीयंताचा लढा हा जणू राष्ट्रीय प्रश्न मानला जात होता 19 व्या शतकात जाती स्त्री दासत्वाची चळवळ गतिमान करणाऱ्या शतशोधक चळवळीला ब्रिटिशा दार्जीनी ठरविण्यात आले विसाव्या शतका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नेतृत्वाखाली गतिमान झालेल्या जातीयंताच्या चळवळीवरही स्वातंत्र आंदोलना विरोधी असा ठपका ठेवण्यात आला या चळवळीच्या नेमक्या भूमिका वैचारिक मांडणी व कार्यक्रम समजवूनच घेतले गेले नाहीत या भूमिका धारदारपणे समाजापुढे मांडण्यासाठी आपल्या जनतेच्या जाणीव घडविण्यासाठी तिला प्रबोधित करण्यासाठी व देशाच्या राजकारणात समाजकारणात आपला हस्तक्षेप करण्यासाठी वर्तपत्रांची आवश्यकता होती याच नेमक्या हेतूने बाबासाहेबांनी विविध वर्तपत्र सुरू केली होती कारण या सामाजिक सर्व व्यवहाराची भूमिका समाजापुढे येण्यास अन्य दुसरा मार्ग नव्हता.
सत्ता संपत्ती प्रतिष्ठा यापासून या सामाजिक सर्व व्यवहारांना जसे वंचित ठेवले गेले तसेच प्रस्थापितांच्या वर्तपत्रातील अन्य जाती वर्गी यांचाच हित संबंधांना जागा होती दलित आदिवासी भटके विमुक्त यांना या गावकुसात ना वृत्तपत्रात जागा मूकनायक च्या संपादकीय म्हणूनच म्हटले होते इतर वर्तपात्राकडे पाहिले असता असे दिसून येईल की यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत इतर जातीच्या हिताची त्यांनी परवा नसते इतकेच नव्हे तर केव्हा केव्हा त्यांना आहेतकारक असेही यातून प्रलाप निघतात ही जाणीव व धोका टाळण्यासाठी स्वतःचे असे वृत्तपत्र सुरू करण्यात आले मुकणायक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि सहकार्यांनी 31 जानेवारी 1920 मध्ये समाजाच्या वेदना व विद्रोहाचा जागर मांडला खऱ्या मुकुनायकांनी सुरू केलेले मराठी भाषेतील पाक्षिक मुंबईहून निघू लागले समाजातील एक उच्चशिक्षित पांडुरंग नंदराम भटकर हे पाशीकाचे संपादक होते कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही त्यावेळेस सिडनेहम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करीत होते त्यामुळे त्यांना उघडपणे संपादक पदावर कार्य करणे अशक्य होते म्हणून त्यांनी मुकुनायकाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे देण्यात आले पहिल्या अंकातील त्यांनी लेख लिहिले मूकनायकासाठी छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी 2500 रुपयाची आर्थिक मदत दिली होती मूकनायकांचे ध्येय धोरण म्हणजे बहिष्कृत लोकात होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविणे तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग त्यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा घडवून आणणे हेच होते याला अनुसरूनच मुकुनायक शीर्षकाखाली संत तुकारामांच्या अभंग छापला जात होता.
काय करू मी आता धरूनिया भीड!
निशंक हे तोंड वाजविल
नवे जगी कोण मुखीयांचा जाण
सार्थक लाजूनी नव्हे हित.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओळी याचप्रमाणे कधी एखाद्या सरदारासाठी कधी लेखांचे शीर्षक म्हणून वापरलेल्या दिसतात.
मूकनायक चे शताब्दी वर्ष हे वारसदारांनी 1920 ते 2020 या शताब्दी वर्षानिमित्त काही संकल्प केला पाहिजे मुकुनायक आज आपल्या प्रेरणात देतो की जातीअंताच्या लढ्याची बहानशाहीच्या नेमक्या शोषणाची स्त्री-पुरुष सह जीवनाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील मूळ गाभ्यांचा भाग हा जातीव्यवस्थेच्या विरोधात राहिला म्हणून मुकणायका वर्तपत्र मुख्यांचा वाली होता.
मूकनायक हे वृत्तपत्र बहुजन समाजावर अन्याय अत्याचाराच्या विरोधात आपल्या वर्तमान नातून आवाज उठवण्याचे काम मूकनायक मधून झालेले दिसते. म्हणून यावर्षी मूकनायक यावर्तपत्राला 105 वर्षे पूर्ण होत आहेत
प्रा.भीमराव रामराव दीपके
व्हॉइस ऑफ मीडिया कोषाध्यक्ष देगलुर. जि.नांदेड.
